लाडकी बहिण योजना 2026 : पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु l
लाडकी बहिणी साठी आनंदाची बातमी
E-kyc साठी मुदद वाढली
! महाराष्ट्र शासनाकडून GR आला |
!4500 रुपये लवकरच मिळणार
!19 वा हफ्ता कधी मिळणार
!ज्यांची e-kyc झाली नव्हती त्यांच्या साठी आनंदाची बातमी
!E-kyc साठी मुदद वाढली
!E-kyc होणाऱ्या सर्वांनाच 18 ~ 19 वा हफ्ता
!E-kyc कधी पासून कराची
!महाराष्ट्र शासनाचा GR
महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिणी साठी आनंदाची बातमी मिळाली आहे महाराष्ट्र शासनाकडून GR आला आहे
लाडकी बहिणी साठी आनंदाची योजना 2026 : पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया | पुन्हा सुरु l
आज पासून अर्ज भरण्यात सुरवात झाली आहे e-kyc करू शकता 6 फेब्रुवारी 2026 ला महाराष्ट्र शासनाचा GR आला
राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम बनवणे हा आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. यासाठी काही अटी व पात्रता निश्चित करण्यात आले आहेत.
लाडकी बहिणी योजनेत सहभागी महिलाना दर महिना 1500
6 फेब्रुवारी 2026 ला महाराष्ट्र शासनाचा कडून GR आला
E-kyc होणाऱ्या सर्वांनाच 18 ~ 19 वा हफ्ता मिळणार
महाराष्ट्र शासनाकडून GR आला आहे e-kyc 1ते 2 दिवसात करुन घ्या
नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ज्यांची e-kyc चुकली होती त्या कारण मुले पैसे जमा झाले नसेल तर त्यांनी आता e-kyc करून घ्या लवकर पैसे मिळणार
4500 रुपये मिळणार
ज्याच्या समोर e-kyc च्या वेळेस सरकारी नोकरी दाखवत होते पर्यंतु त्याच्या घरात कोणीच सरकारी नोकरीला नाही तरी पण सरकारी नोकरी दाखवत होते त्यांनी e-kya करून घ्या त्यांची e-kyc होणार आहे लवकरात लवकर e-kyc करून घ्या
पात्रता कोणासाठी?
!महाराष्ट्र राज्यातील महिला
!ठराविक उत्पन्न मर्यादेत येणाऱ्या कुटुंबातील महिला ( 2.5 lak)
!वयाची अट 21~65
!लाभ काय मिळणार
दरमहा आर्थिक मदत
थेट बँक खात्यात रक्कम जमा
!अधिकृत सरकारी वेबसाईटवर ऑनलाइन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
लाडकी बहिण योजना 2026.......
Comments
Post a Comment